Posts

८- माझा बेकिंग प्रवास

Image
८ - माझा बेकिंग प्रवास   कपकेक आणि मफिन !! १७९६ च्या सुमारास , एक हलका फुलका केक जो कपात बेक होतो तो कपकेक असं वर्णन केलं गेलं आहे 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात कपकेक या शब्दाचा वापर दोन वेगळया अर्थाने होत असे , पहिला म्हणजे ... मफिन टिन   अतित्वात येण्याआधी प्रत्येक केक छोट्या मातीच्या भांड्यात , रेमकीन्स किंवा मोल्ड मध्ये बनत आणि त्या कपांमुळे त्यांचं नाव कपकेक पडलं , आणि ते रूढ झालं   इंग्लिश कपकेक , अमेरिकन कपकेकच्या तुलनेत लहान असतात आणि त्याच्यावर आयसींग किंवा टॉपिंग क्वचितच असत   आणि दुसरा अर्थ म्हणजे असे केक ज्यांचं साहित्य आकारमानात मोजलं जात थोडक्यात वजन न वापरता स्टॅण्डर्ड कप वापरून ! आणि पुढल्या काही वर्षात घराघरात हे माध्यम लोकप्रिय झालं , आणि १२३४ केक्स म्हणून ओळखलं जाऊ लागलं , कारण त्यात ४ वस्तूच असत , 1 कप बटर , २ कप साखर , 3 कप मैदा आणि ४ अंडी ! हे साधे यल्लो केक असत आणि पाउंड   केकपेक्षा थोडे स्वस्त कारण अंडी आणि बटर यांचं प

७-माझा बेकिंग प्रवास

Image
७ - माझा बेकिंग प्रवास   जर्मन चॉकोलेट केक   चॉकलेट केकचे अनेक प्रकार आहेत उदा . मूस चॉकोलेट , ब्लॅक फॉरेस्ट , चॉकोलेट ट्रफल केक आणि यात एक प्रकार म्हणजे जर्मन चॉकोलेट केक , आता या नावामुळे हा केक मूळचा जर्मनीचा आहे असं वाटत ना ? पण हा आहे अमेरिकेचा आणि इंग्लिश अमेरिकन चॉकोलेट मेकर सॅम्युअल जर्मन ने बेकर्स चॉकोलेट कंपनीसाठी डार्क बेकिंग चॉकोलेट तयार केलं जे केक मध्ये वापरलं जातं , त्याच्या सन्मानार्थ या प्रोडक्ट ला बेकर्स जर्मन स्वीट चॉकोलेट हे नाव   दिलं   गेलं नावावर या केकचं   नाव पडलं आणि 3 जून १९५७ ला अमेरिकेच्या दलास मॉर्निंग न्यूज मध्ये रेसिपी ऑफ द डे   म्हणून जर्मन्स चॉकोलेट केक ची रेसिपी आली . जी खूप लोकप्रिय झाली अनेक वृत्तपत्रांत   छापून आली , ज्यामुळे कंपनीचा सेल ७३ वाढला आणि अमेरिकन्स च्या रोजच्या आहारातील तो एक खास पदार्थच झाला आणि मग जर्मन्स मधला स   काढला जाऊन जर्मन केक झाला आणि त्यामुळेच हा केक मूळचा जर्मनीचा आहे हि धारणा बनली