माझा बेकिंग प्रवास -1

माझा बेकिंग प्रवास 

खरं तर सुरुवात झाली चॉकोलेट तयार करण्यापासून ..काहीतरी नवीन शिकूया म्हणून गूगल केलं .. एक नाव  समोर आलं .. सरळ फोन केला आणि शिकून आले साधी  चॉकोलेट्स .. मजा वाटली आणि मग तर एक नवा लेट आउट मिळाला मला ...केक्स , कप केक्स , जार डेझर्ट्स ,मॅक्रॉन्स ,फॉन्डन्ट केक्स , जेली केक्स .. पंडोरा बॉक्सच जणू उघडला गेला . कधीही बेकिंग केलेली मी चक्क अनेक तऱ्हेचे केक्स बनवायला लागले , आणि नुसते केक्स नाही तर डिझायनर केक्स !!

हाच प्रवास मी हळूहळू उलगडत जाईन तोही मराठीत ..

Comments

Popular posts from this blog

४- माझा बेकिंग प्रवास .. कोको आणि चॉकलेट मधला फरक

८- माझा बेकिंग प्रवास

७-माझा बेकिंग प्रवास